नाशिक: आज सकाळी साडे नऊला नरसिंह नगर (गंगापूर रोड) येथे खासदार डॉ भारती पवार यांच्या निवासस्थानी बिबट्या अवतरला. यावेळी त्या मतदारसंघातील अडचणी घेऊन आलेल्या नागरिकांशी चर्चा करीत होत्या.कदाचीत बिबट्याही आपल्या समस्या घेऊन तर आला नसावा ना?..
#NASHIK #SARKARNAMA
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics